Riteish Deshmukh Gets Trolled | रितेश देशमुख पोपट की माणूस? | Mauli, Lai Bhari

2019-06-05 1

रितेशने त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाला सरप्राईज करण्यासाठी हा लूक केला. पण, सोशल मीडियावर त्याला त्याचे हे सरप्राईज भारी पडले. कारण या लूकमुळेच सध्या तो ट्रोल होतो आहे.